User Login

Social Activities

  • Home
  • »
  • Social Activities
  • »
  • संपूर्ण राज्यभर केली 5001 झाडांची लागवड

संपूर्ण राज्यभर केली 5001 झाडांची लागवड

वृक्ष संवर्धन दिना निमित्त जेनेरिकार्ट मेडिसिनने घेतला पुढाकार. संपूर्ण राज्यभर केली 5001 झाडांची लागवड. मा. मा. कोळसा व अवजड उद्योग राज्य मंत्री श्री. प्रतीकदादा पाटील यांचे उपस्थितीत डायरेक्टर श्री. सलीम सय्यद व श्री. श्रीपाद कोल्हटकर यांचे हस्ते वृक्षारोपण.

Photos :

संपूर्ण राज्यभर केली 5001 झाडांची लागवड
संपूर्ण राज्यभर केली 5001 झाडांची लागवड