DISCOUNT FOR RETIRED SOLDIERS
देशासाठी अवघे आयुष्य वेचणाऱ्या निवृत्त सैनिकांचे व लष्कराधिकाऱ्यांचे योगदान लक्षात घेऊन जेनेटिकार्ट मेडिसिन तर्फे निवृत्त लष्कर अधिकाऱ्यांना तसेच वीरमरण प्राप्त झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना जेनेरिक औषधांच्यामध्ये देणार अनेक सवलती. 1)| निवृत्त लष्कराधिकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना मिळणार जेनेरिक औषधांच्यामध्ये 10% सवलत. 2) शारीरिक अपंगत्व आलेल्या जवानांना मिळणार जेनेरिक औषधांच्यामध्ये 25% सवलत 3) तसेच देशासाठी लढताना वीर मरण आलेल्या जवानांच्या कुटुंबियांना जेनेरिक औषधांच्यामध्ये 50% सवलत
Photos :