User Login

Social Activities

वारकर्यांना मोफत औषधे...

आपल्या लाडक्या वैष्णवांसाठी युगे अठ्ठावीस विटेवरी उभा असलेल्या श्री विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने निघालेल्या वारकर्यांसाठी स्वस्त औषधी सेवा जेनेरिकार्ट मेडिसीनने घेतला पुढाकार. सर्व वारकर्यांना मोफत औषधे पुरवून वारकर्यांचे आशिर्वाद घेतले. आम्हाला वारीला जाणे जमले नाही म्हणूनच की काय प्रत्यक्ष श्री विठ्ठलानेच आमच्या कडून हि सेवा करवून घेतली. वारकर्यांच्यी सेवे मग्न असतानाचे काही क्षण...

Photos :

वारकर्यांना मोफत औषधे...